मंगळवार, १३ मे, २०१४

युवक हा राजकारणाचा पाया आहे. आज झेंडे, फलक लावणारा, कानठळ्या बसेपर्यंत नारे देणारा, नेत्यांना साथ देणारा युवा कार्यकर्ता हाच उद्याचा आमदार, खासदार, मंत्री असतो. त्यामुळे भावी नेतृत्त्वासाठी युवकांची आतापासूनच जडणघडण व्हायला हवी...... 
मा. भुषणभाऊ गायकवाड जिल्हाकार्याध्यक्ष भिमशक्ती सामाजिक संघटना अकोला जिल्हा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा